Farmer scheme
खूश खबर खूश खबर शेतकऱ्यानंसाठी लवकरच येत आहे,2रा टप्पा….. रात्री आपरात्री शेतकऱ्याची होत असलेली गैरसोय पाहता ही योजना राबवण्यात आली आहे.. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेती पंपांना अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यामंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय घेतला आहे…… 2025 पर्यंत 30% वाहिन्यांना सौरऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी प्रशासन कार्यरत राहील असे ही ते म्हणाले.. याचा लाभ राज्यातील 45 लाख कृषि वीज ग्राहकांना होईल… सन 2023ते 24आणि 2028ते29या कालावधीसाठी एकूण 700कोटी रुपयांच्या निधिस आणि त्यापैकी 2023—24साठी 25कोटी रुपये इतक्या निधीस हरित ऊर्जा निधीतून खर्च करण्यास मान्य ता प्राप्त…